अर्थ : अवनति या ह्रास अथवा अंत या समाप्तीच्या दिशेने जाणे.
उदाहरणे :
रात्र केव्हा सरली ते कळलेच नाही.
राजेसाहेबांचे वय सरले तरी त्यांची रसिकता कमी झाली नाही.
समानार्थी : ढळणे
सरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sarne samanarthi shabd in Marathi.